MAH CET Mock Test Link या परीक्षांच्या सीईटीसाठी मॉक टेस्ट लिंक उपलब्ध!

Published On: July 18, 2025
Follow Us
MAH CET Mock Test Link

MAH CET Mock Test Link महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी घेण्यात येणाऱ्या चार वर्षांच्या बी.ए./बी.एस्सी-बी.एड. (एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी (CET) आणि MAH-B.BBA/BCA/BMS/BBM/MBA (Integrated)/MCA (Integrated) CET-2025 केंद्रीयकृत प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट लिंक (Mock Test Link) जाहीर करण्यात आली आहे.

या मॉक टेस्टमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा नमुना, प्रश्नांचे स्वरूप आणि वेळेचं नियोजन कसं करायचं, याचा सराव करता येणार आहे. परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी तयारीची पडताळणी करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

सीईटीची तारीख: या अभ्यासक्रमासाठीची सीईटी रविवार, २० जुलै २०२५ रोजी घेतली जाणार आहे.

MAH CET Mock Test Link

अधिक माहितीसाठी: https://cetcell.mahacet.org/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment