BMC NUHM Recruitment 2025 विविध पदांकरीता पदभरती जाहिरात प्रसिद्ध

By MarathiAlert Team

Published on:

BMC NUHM Recruitment 2025 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 14 विविध पदांकरीता पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC NUHM Recruitment 2025 विविध पदांकरीता पदभरती जाहिरात प्रसिद्ध

मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था (Mumbai District Tuberculosis Control Institute) येथे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत (NTEP) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून 11 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती 2025 अंतर्गत पदानुसार एकूण पदे व मानधनाचा तपशील:

एकूण जागा: 51

अ. क्र.पदाचे नावएकूण पदेमानधन (रु.)
1वैद्यकीय अधिकारी (MO – MODTC)5₹60,000
2वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (SRMO)4₹60,000
3वैद्यकीय अधिकारी (Medical College)3₹60,000
4सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist)1₹40,000 – ₹75,000
5सहायक कार्यक्रम अधिकारी / साथीचे रोग तज्ज्ञ (Epidemiologist)1₹55,000 (+ ₹5,000 भत्ता)
6वरिष्ठ DOTS Plus TB-HIV पर्यवेक्षक (SDPS)2₹20,000
7सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant)1₹30,000
8TB Health Visitor16₹15,500 + ₹1,500 (TA)
9फार्मासिस्ट (Pharmacist)2₹17,000
10प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)1₹17,000
11PPM समन्वयक (PPM Coordinator)1₹20,000
12साठा सहाय्यक (Store Assistant)1₹17,000
13वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor)5₹20,000
14वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Sr. Lab Technician)8₹25,000

आवश्यक शैक्षणिक पात्रता: वरील 14 पदांसाठी शैक्षणिक अहर्ता ही वेगवेगळी असून, यासाठी जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक 11 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 (सायं. ५:०० वाजेपर्यंत)

अर्ज प्रक्रिया: वरील पदांसाठी अर्ज करताना गुगल फॉर्म मध्ये आवश्यक माहिती भरून, सदर अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर वेळेत पाठवावे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिकृत मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाच्या लिंक

BMC NUHM Recruitment 2025
BMC NUHM Recruitment 2025
BMC NUHM Recruitment 2025

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!