Jee Main Result 2025 Announced महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी मिळवला 100 NTA स्कोअर!

Published On: April 19, 2025
Follow Us
Jee Main Result 2025 Announced

राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने Jee Main Result 2025 चा निकाल जाहीर केला असून, यंदा देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी 100 टक्के NTA स्कोअर मिळवून राज्याचे नाव उज्वल केले आहे.

Jee Main Result 2025

JEE Main 2025 Paper 1 (B.E./B.Tech.) परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती – जानेवारी आणि एप्रिल 2025. एकूण 15.39 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 14.75 लाख विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले.

NTA स्कोअर काय आहे?

NTA स्कोअर हा परीक्षा घेतलेल्या प्रत्येक सत्रातील तुलनात्मक कामगिरीवर आधारित असतो. तो सरळ टक्केवारी नसून 0 ते 100 या श्रेणीत गुण दिले जातात. NTA ने दिलेल्या अंतिम उत्तरतालिकेवर आधारित निकाल 18 एप्रिल 2025 रोजी जाहीर केला आहे.

महाराष्ट्रातील टॉपर्स (100 स्कोअर)

  • आयुष रवि चौधरी
  • सनिध्य सराफ
  • विशद जैन

या विद्यार्थ्यांनी देशपातळीवर आपली योग्यता सिद्ध केली असून, आता ते थेट JEE Advanced 2025 साठी पात्र ठरले आहेत.

Jee Main Topper List With Marks 2025

100 स्कोअर मिळवणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांची संख्या – 24 असून, या यादीत सर्वाधिक विद्यार्थी राजस्थान राज्यातून आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Gender-wise toppers and their NTA Score (In ascending order of Application No.) in JEE
(Main) 2025 Paper 1 (B.E. /B .Tech.)

Jee Main Topper List With Marks 2025
Jee Main Topper List With Marks 2025

परीक्षेचा तपशील

  • एप्रिल सत्रासाठी नोंदणी – 10,61,840 विद्यार्थी
  • परीक्षेला उपस्थित – 9,92,350 विद्यार्थी
  • PwBD विद्यार्थी – नोंदणी 3,419, उपस्थित 3,140
  • देशभरात 300 शहरांमध्ये, तसेच 15 आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये परीक्षा झाली.

पात्रता कट-ऑफ (JEE Advanced 2025)

The Category-wise Cut-off of NTA Score for candidates to become eligible for JEE Advanced

उमेदवारांना आपले निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अधिकृत वेबसाईट: https://jeemain.nta.nic.in

निकाल पाहण्यासाठी थेट लिंक: https://examinationservices.nic.in/resultservices/JEEMAIN2025S2P1/Login

अधिक माहितीसाठी: Declaration of the Result/NTA Scores for the Joint Entrance Examination [JEE(Main) – 2025] of Paper 1 (B.E. / B.Tech.) – reg

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment