Important Notice for LLB 3 Yrs CET 2025 – जाहीर सूचना

Published On: April 28, 2025
Follow Us
Important Notice for LLB 3 Yrs CET 2025

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई CET Cell कक्षाकडून LLB 3 Yrs CET 2025 संदर्भात Important Notice cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

Important Notice for LLB 3 Yrs CET 2025

महाराष्ट्र राज्यात दिनांक ०४/०५/२०२५ रोजी NEET २०२५ परीक्षा घेण्यात येत आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) दिनांक ०३/०५/२०२५ पासून काही जिल्हा परीक्षा केंद्रे या परीक्षेसाठी आरक्षित (बुक) केली आहेत जी सीईटी परीक्षेसाठी देखील आरक्षित (बुक) केली होती. परिणामी सीईटी परीक्षेसाठी या केंद्रांचा वापर करता येणार नाही.

हे ही वाचा : MHT CET Percentile 2025: परीक्षा एकाच सत्रात झाल्यास निकाल कसा तयार केला जातो? जाणून घ्या सविस्तर

तसेच, माहे मे २०२५ मध्ये विद्यापीठ परीक्षा आणि महाविद्यालयीन परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतल्या जात आहेत. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलणे शक्य नाही. सीईटी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्यास, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊ शकतो आणि त्यामुळे विधी महाविद्यालय उशिरा सुरु होऊ शकतात. म्हणून या समस्यांवर मात करण्यासाठी खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच काही जिल्ह्यांमध्ये विधी ३ वर्षांच्या सीईटी २०२५ परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांची संख्या अती जास्त आहेत. सीईटी अर्जात भरलेल्या जास्तीत जास्त उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार विधी ३ वर्षांच्या उमेदवारांना सामावून घेण्यासाठी, विधी ३ वर्षांच्या सीईटी २०२५ परीक्षा नियोजित तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच दिनांक ०२/०५/२०२५ आणि ०३/०५/२०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच, सीईटी परीक्षा आता ०२/०५/२०२५ आणि ०३/०५/२०२५ रोजी घेण्यात येत आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/

Important Notice for LLB 3 Yrs CET 2025

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment