Maharashtra SSC Result Date 2025 ब्रेकिंग: दहावी निकालाची अधिकृत तारीख OUT, तात्काळ पाहा!

Published On: May 12, 2025
Follow Us
Maharashtra SSC Result Date 2025

Maharashtra SSC Result Date 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट वर जाहीर होणार आहे. तसेच खाली दिलेल्या 9 अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

10वीचा निकाल 2025 कधी जाहीर होणार? पूर्व तयारीचा आढावा

राज्याच्या पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी (SSC Board Exam) परीक्षा फेब्रुवारी/मार्च मध्ये पार पडली आहे. आता मंडळाकडून 10वीचा निकाल 2025 निकाल तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याबद्दलची सविस्तर अपडेट पाहूया.

परीक्षेची माहिती थोडक्यात

  • दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली होती.
  • यंदा १६,११,६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
  • राज्यातील २३,४९२ शाळांमधून विद्यार्थी परीक्षेला बसले.
  • एकूण परीक्षार्थींमध्ये ८,६४,१२० मुले, ७,४७,४७१ मुली आणि १९ तृतीयपंथी विद्यार्थी होते.
  • परीक्षेसाठी राज्यभरात ५,१३० केंद्रे तयार करण्यात आली होती.

पुनर्परीक्षेची संधी:

ज्या विद्यार्थ्यांना काही कारणाने प्रात्यक्षिक, तोंडी किंवा प्रकल्प परीक्षा देता आली नाही, त्यांना १८ ते २० मार्च २०२४ दरम्यान दुसरी संधी देण्यात आली होती.

अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्वतयारी पूर्ण; नोंदणी चे वेळापत्रक जाहीर

नुकतेच राज्य शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in/ ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे. तसेच 11 वी प्रवेश नोंदणी वेळापत्रक खालील प्रमाणे जाहीर झाले आहे.

  • शाळा / उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या साठी सूचना : शैक्षणिक वर्ष 2025 -26 इयत्ता अकरावी साठी शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू असून दि. १५ मे २०२५ पर्यंत करता येईल.
  • पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना : शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. १९.०५ .२०२५ पासून सुरू होईल.

Maharashtra SSC Result Date 2025

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाने सर्वाधिक ९६.७४ टक्के निकालासह पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी – ८९.४६ टक्के लागला आहे.

Maharashtra SSC Result Date 2025 यावेळी मिडिया प्रतिनिधी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांना दहावीच्या निकालाची तारीख विचारली असता त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता 10वीचा निकाल हा दिनांक 15 मे 2025 च्या आधी जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता 3 ते 4 दिवसांतच 10th Result 2025 खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करून खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर Live पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी हॉल तिकीट वरील Seat Number आणि Mother Name असणे आवश्यक आहे.

  1. प्रथम खालील पैकी कोणतीही अधिकृत वेबसाईट वर जा.
  2. त्यानंतर SSC Examination February – 2025 Result या लिंकवर क्लिक करा
  3. तुमचा Seat Number आणि आईचे नाव (Mother Name) टाका.
  4. Submit’ बटणावर क्लिक करा
  5. स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल
  6. निकाल PDF स्वरूपात डाऊनलोड करून ठेवा व प्रिंट काढून घ्या.

SSC Result 2025 Maharashtra Board Link

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

अधिक माहितीसाठी https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

school holiday 6 july 2026 circuler

राज्यातील या जिल्ह्यात अंगणवाडींसह सर्व शाळांना सुट्टी जाहीर

July 6, 2026
caste-validity-certificate-gr-july-2026

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

July 4, 2026
MAHATET 2026 Update

MAHA TET 2026: परीक्षा कधी होणार? ऑनलाइन आयोजनाबाबत राज्य परीक्षा परिषदेचे मोठे अपडेट!

July 3, 2026
Mahajyoti Competitive exam 2026 Free Coaching

सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षांसाठी महाज्योती कडून मोफत प्रशिक्षण, ऑनलाईन अर्ज सुरू – डायरेक्ट लिंक (संपूर्ण माहिती)

June 28, 2026
rte-25-admission-third-round-selection-list-2026

आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया २०२६-२७: प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

June 24, 2026
School Admission Certificate

आता विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार सर्व आवश्यक शालेय दाखले! राज्य सरकारचा मोठा निर्णय

June 23, 2026

Leave a Comment