NHM Nashik Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रसिध्द् जाहीराती नुसार (STAFF NURSE, LAB TECHNICIAN, DATA ENTRY OPERATOR – AYUSH) या पदाकरीता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवारांची यादीबाबत आक्षेप पुर्तता व सुधारित पात्र व अपात्र यादी व गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
Table of Contents
कागदपत्रे पडताळणी व समुपदेश – पदनाम
उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपाअंती गुणवत्ता यादी व सामाजिक आरक्षणानुसार १ः३ प्रमाणात जाहीर केलेल्या यादीत नमुद उमेदवारांना मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रियेकरीता बोलविण्यात येत आहे.
- स्टाफ नर्स (STAFF NURSE)
- लॅब टेक्निशियन (LAB TECHNICIAN)
- डेटा एंट्री ऑपरेटर (AYUSH)
NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
कागदपत्र पडताळणी व समुपदेशन
- कागदपत्र पडताळणी व समुपदेशन तारीख: 24 फेब्रुवारी 2025
- ठिकाण: श्री. रावसाहेब थोरात सभागृह (नवीन), जिल्हा परिषद, नाशिक
- वेळ: सकाळी 10:00 वाजता (कागदपत्र पडताळणी) आणि दुपारी 02:00 वाजता (समुपदेशन)
लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!
NHM Nashik Bharti 2025 उमेदवारांसाठी सुचना
उमेदवारांनी मुळ कागदपत्रांच्या पडताळणीकरीता सदर पदाकरीताचे सर्व आवश्यक कागदपत्रे समुपदेशनाच्या अगोदर सादर करावेत.
उदा. शैक्षणिक अर्हता सर्व वर्षांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, वयाचा दाखला १० वी ची सनद, MSCIT प्रमाणपत्र, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र इ. उमेदवार सदरील मुळ कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ असल्यास त्याची निवड होणार नाही.
32,438 पदांसाठी मोठी संधी! अर्ज सुरू! संधी गमावू नका!
सरकारी नोकरी हवीय? बॉम्बे उच्च न्यायालयात भरती, पगार ₹52,400/-! आजच अर्ज करा
- उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे (शैक्षणिक, अनुभव, जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्र इ.) सोबत आणणे आवश्यक.
- उशीर झाल्यास कागदपत्र पडताळणी व समुपदेशन प्रक्रियेत समावेश केला जाणार नाही.
मूळ निवड यादी PDF
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या: www.nrhm.maharashtra.gov.in | www.zpnashik.maharashtra.gov.in | arogya.maharashtra.gov.in